Maharashtrachi Hasya Jatra | सिगारेटच्या पाकिटामुळे लाथ बसली | Omkar Bhojane & Prasad | Sony Marathi

2021-06-16 26

सोनी मराठीवरील महाराष्ट्राराची हास्यजत्रा कार्यक्रमात बाबाला मुलाच्या खिशात सापडलं आहे सिगारेटचं पाकिट. पहा प्रसाद-ओंकारच्या स्किटची खास झलक.. पहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Senior correspondent- Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.